इयत्ता 8 वी तील सर्व विद्यार्थ्यांनी इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या गणित विषयातील सर्व सूत्रे आखीव कागदावर लिहायचे आहेत या प्रकल्पासाठी मार्क दिले जातील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.
सूचना :
1) प्रकल्प लिहिण्यासाठी फुलस्केप आखीव कागदाचा वापर करावा.
2) कागदाच्या एकाच बाजूला लिखाणकाम करावे.
3) पहिल्या पानावर विद्यार्थ्याचे नाव हजेरी क्रमांक तुकडी स्पष्ट लिहावी. व दुसऱ्या पानावर प्रकल्प लिहायला सुरुवात करावी.
4) सूत्रे लिहीत असताना पाचवी पासून सुरुवात करावी आणि दहावीपर्यंत लिहावे.
5) सेमी इंग्रजी च्या विद्यार्थ्यांनी सर्व सूत्रे इंग्रजीतूनच लिहावीत व मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी सूत्रे मराठीतून लिहावे.
6) खाली पाचवी ते दहावी सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाचे गणिताचे पुस्तक PDF स्वरुपात दिलेले आहेत. या पुस्तकांचा वापर सूत्रे लिहिण्यासाठी करा.
7) एक सूत्र लिहिल्यानंतर एक ते दोन ओळींची जागा सोडून दुसरे सूत्र लिहावे.
मराठी माध्यम गणित : (इयत्ता वर क्लिक करा.)