शिवमुद्रा शिक्षणक्रांती (https://atahersir.blogspot.com) या शैक्षणिक ब्लॉग ( Educational Blog ) वर आपले सहर्ष स्वागत आहे.

Very little information on this educational blog is taken from the internet. If this violates anyone's copyright law, please let me know immediately at atahersir@gmail.com. This post or copyright part will be removed from the educational blog immediately

“चांगले पुस्तक म्हणजे मानवी आत्म्याचे अतिशुद्धी सार असते.”.....“यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणं.”.....“आरोग्य आणि आनंदीपणा एकमेकास पूरक असतात.”.....“स्वतः वर नियंत्रण ठेवणारा चांगले राज्य करू शकतो.”.....“सर्व साधारण व्यक्ती सुप्त मेंदूचा केवळ 10 टक्केच वापर करतो.”.....“मोठेपणा आणि चांगुलपणा एका व्यक्तीत क्वचितच एकत्र दिसतात.”.....“इतिहास म्हणजे उदाहरणांवरून शिकलेले तत्वज्ञान होय.”.....“जीवन म्हणजे आत्म्याचे सामर्थ्य ओळखण्याचे साधन.”.....“वाईट बातमीला पंख असतात तर शुभ बातमीला पायच नसतात.”.....“पैसे मागे ठेवून मरण्यापेक्षा जीवन श्रीमंतीत घालवावे.”.....“ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरी ने पुढे जाते.”.....“सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.”.....“दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो.”.....“माणूस परिस्थितीचा गुलाम असतो.”.....“संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर देणगी आहे.”.....“निसर्ग हाच खरा कायदा.”.....“रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते.”.....“भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.”.....माणसाला शत्रू नसणे ही अशक्यप्रायः गोष्ट आहे.”.....“मरणापेक्षा जीवन जगण्याला जास्त धैर्य लागते.”.....“ज्ञान उड्या मारत नाही पायरी पायरी ने पुढे जाते.”.....“ज्ञान दुसऱ्याला देता येते, पण शहाणपण देता येत नाही.”.....“श्रम हेच जीवन.”.....“संपत्तीचा अभाव हे सर्व वाईट गोष्टीचे मूळ आहे.”.....“जीवन हे फुल आहे आणि प्रेम हा त्या फुलातील मध आहे.”.....“जीवन म्हणजे पराकोटी चा आनंद होय.”.....“सर्वांनी एकत्र श्रम केल्याने कठीण काम हलके होते.”.....“माणूस परिस्थितीचा गुलाम असतो.”.....“दुसऱ्याला शिकवीत असतांना माणूस स्वतःला शिकवीत असतो.”.....“द्या हा खरोखरच दैवी गुण आहे.”.....“संयम हेच खरे औषध.”.....“पैशाने माणसाला महत्व प्राप्त होते.”.....“संगीत म्हणजे परमेश्वराने दिलेली वैभवशाली व सुंदर देणगी आहे.”.....“जो माणूस स्वतःला सुखी समजत नाही तो कधीच सुखी नसतो.”.....“निसर्ग हाच खरा कायदा.”.....“दुसऱ्याच्या दुर्दैवात आनंद माणू नका.”.....“जेथे मान निर्मळ असते, तेथे थोड्या शब्दांनी काम होते.”.....“पैसा नसेल तर माणसाची किंमत नसते.”.....“काट्याच्या भीती शिवाय तुम्ही गुलाब तोडू शकत नाही.”.....“जेथे स्वातंत्र्याचा वास असेल तोच माझा देश.”.....“जे संपले आणि ज्याला इलाज नाही त्याबद्दल दुखः ही करू नये.”.....“रागाच्या भारत माणूस जसे वागतो ते शेवटी लाजिरवाणे ठरते.”.....“सद्गुणाचे बक्षीस सद्गुण असते.”.....“आपण श्रद्धेवर जगत असतो.”.....“भरभराटीच्या दिवसांमुळे आपण बिघडून जातो.”.....“लपवाछपवीने दुर्गुणांना खतपाणी मिळते.”.....“मैत्री असली म्हणजे सर्व ओझी असतात.”.....“श्रम संपले म्हणजे आनंद होतो.”.....“आलेल्या संधीचा योग्य उपयोग करून घ्या.”.....“कोणत्याही खोल जखमेचा व्रण मागे राहतोच.”.....“माणसाचा खरा शत्रू कोण असतो तर तो स्वतःच असतो.”.....“जो एक दिवस देतो तो दुसरा दिवस घेउन जातो”.....“स्तुतीपुढे कोणतीही स्त्री टिकाव धरू शकत नाही”.....“जेथे चिंता राहील तेथे झोप राहू शकत नाही.”.....“चुका करणे हा माणसाचा, परंतु क्षमा करणे हा ईश्वराचा गुणधर्म आहे.”.....“सर्वात मोठे वरदान म्हणजे खरा मित्र लाभणे.”.....“श्रम करणे म्हणजेच प्रार्थना करणे होय.”.....“माता आणि पिता यांच्यावर प्रेम करणे हा निसर्गाचा पहिला नियम आहे.”.....“घाबरटाला सारेच अशक्य असते.”.....“सत्य हे अमर आहे, तर चूक ही मर्त्य आहे.”.....“एका रात्रीत तयार झालेल्या बर्फावर विश्वास ठेवू नका.”.....“स्वाभिमान हा सर्वच सद्गुणांचा पायाच म्हणता येईल.”.....“मौन ठेवले तर चांगलेच होते, वाईट होत नाही.”.....“खरे शहाणपणाचे उत्तर म्हणजे मौन होय.”.....“विश्रांती देणारे एकमेव औषध म्हणजे झोप.”.....“जीवनातील यश हे खूप कष्टाने मिळते.”.....“माणूस पाहून तुमचे वर्तन ठेवा.”.....“दुःखातून येणारे सुख हे मधुर असते.”

"Change the world by being yourself"....."Every moment is a fresh beginning"....."Never regret anything that made you smile"....."Die with memories, not dreams"....."Aspire to inspire before we expire"....."Everything you can imagine is real"....."Simplicity is the ultimate sophistication"....."Whatever you do, do it well"....."What we think, we become"....."All limitations are self-imposed"....."Tough times never last but tough people do"....."Problems are not stop signs, they are guidelines"....."One day the people that don’t even believe in you will tell everyone how they met you"....."If I’m gonna tell a real story, I’m gonna start with my name"....."If you tell the truth you don’t have to remember anything"....."Have enough courage to start and enough heart to finish"....."Hate comes from intimidation, love comes from appreciation"....."I could agree with you but then we’d both be wrong"....."Oh, the things you can find, if you don’t stay behind"....."Determine your priorities and focus on them"....."Be so good they can’t ignore you"....."Dream as if you’ll live forever, live as if you’ll die today"....."Yesterday you said tomorrow. Just do it"....."I don’t need it to be easy, I need it to be worth it"....."To live will be an awfully big adventure"....."Try to be a rainbow in someone’s cloud"....."There is no substitute for hard work"....."What consumes your mind controls your life"....."Strive for greatness"....."Wanting to be someone else is a waste of who you are"....."And still, I rise.The time is always right to do what is right"....."Let the beauty of what you love be what you do"....."May your choices reflect your hopes, not your fears"....."The true meaning of life is to plant trees, under whose shade you do not expect to sit"....."When words fail, music speaks"....."Embrace the glorious mess that you are"....."Normality is a paved road: it’s comfortable to walk but no flowers grow"....."I have nothing to lose but something to gain"....."We all experience a wide variety of situations in our everyday lives".....“The purpose of our lives is to be happy.”....“Life is what happens when you’re busy making other plans.”....“Get busy living or get busy dying.”....“You only live once, but if you do it right, once is enough.”....."Love For All, Hatred For None"

Students Transfer

                       Students Transfer


 💻 SARAL UPDATES 💻
                   
                                *स्टूडंट पोर्टल*

१) स्टूडंट पोर्टल च्या वेबसाइट ला लॉगिन करा
खालील लिकला  टच करा वेब पाहण्यास

2)स्टूडंट पोर्टल च्या पहिल्या फेज मधील पहिल्या भागात आपण सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांची माहिती भरलेली आहेच.आता पहिल्या फेज मधील दुसऱ्या भागात या आधी भरलेल्या विद्यार्थ्यांची माहिती आपणास अपडेट करावयाची आहे.या मध्ये सर्वप्रथम विद्यार्थी ट्रान्सफर करने ही प्रोसेस पूर्ण करने अपेक्षित आहे.

3))मागील वर्षी स्टूडंट पोर्टल मध्ये काम करतानाच्या पासवर्ड ने आपण पुन्हा लॉगिन करावयाचे आहे.जर आपण तो पासवर्ड विसरला असाल तर सर्वप्रथम तो पासवर्ड पुन्हा रिसेट करुण घेणे गरजेचे आहे.त्यासाठी आपणास पोर्टल मध्ये तो पासवर्ड रीसेट करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी.हां पासवर्ड रीसेट करताना आपनास जी मुख्याध्यापकाची *जन्मतारीख* भरलेली आहे ती  माहिती असने गरजेचे आहे याची नोंद घ्यावी.या वेळी पासवर्ड हा मोबाइल नंबर वर न येता कॉम्पुटर स्क्रीन वरच नव्याने रीसेट करण्याची सुविधा उपलब्ध करुण देण्यात आलेली आहे.

4) टान्सफर कसा करावा व्हीडीओ पहा
व्हिडिओ पाहण्यासाठी पूढील व्हिडिओ ला टच करा
 5) *विद्यार्थी ट्रान्सफर करणे* :


                आपल्या शाळेतील काही विद्यार्थी इतर शाळेत शिकन्यासाठी गेले असेल अथवा आपल्या शाळेत इतर शाळेचे 
विद्यार्थी शिकन्यासाठी आलेले असतील.अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीत आपणास सरल स्टूडंट पोर्टल मध्ये काम करावयाचे आहे 
हे लक्षात घ्यावे.ज्या शाळेत या पूर्वी सरल मध्ये नोंद केलेल्या विद्यार्थी व्यतिरिक्त एकही विद्यार्थी नविन आलेला नसेल किंवा 
आपला एकही विद्यार्थी इतर शाळेत शिकण्यासाठी गेला नसेल अशा शाळेच्या मुख्याध्यापकाने सध्या स्टूडंट पोर्टल ला 
कोणतेही काम करावयाचे नाहे हे सर्वप्रथम लक्षात घ्यावे.




  आता स्टूडंट पोर्टल ला काम करताना शाळांनी  कसे काम करावे हे समजून घेऊ..   


  
                   समजा A शाळेचा विद्यार्थी हां B शाळेत शिकन्यासाठी गेला असेल अशा विद्यार्थी संदर्भात B शाळानी A शाळेला 
सदर विद्यार्थी माहिती  ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची विनंती *TRANSFER REQUEST* हां फॉर्म भरून करायची आहे.
या साठी आपणास विद्यार्थयाच्या जुन्या शाळेचा udise नंबर माहिती असने गरजेचे आहे.माहिती नसेल तर तो नंबर आणि नाव शोधण्यासाठी तेथे सर्च ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.विद्यार्थी माहिती ट्रान्सफर करण्याची विनंती B 
शाळा करत असताना तेथे एक जुजबी माहीती असलेला विनंती फॉर्म आपणास भरावयाचा आहे..ही विनंती केल्यावर सदर 
रिक्वेस्ट A शाळेला जाईल.तसा sms देखील A शाळेच्या मुख्याध्यापकाच्या रजिस्टर मोबाइल क्रमांकावर पाठवला जाईल.
A शाळा ही विनंती पाहण्यासाठी *Request confirmation* या मेनू ला क्लीक करेन.आता A शाळा खात्री करेल की 
आपणास आलेली विनंती ही रास्त आहे किंवा नाही.जर सदर विनंती रास्त असेल तर A शाळा या विनंतीला ग्राह्य समजून
 या विनंतीला *confirmation* म्हणजेच मान्यता   सदर विद्यार्थी माहिती B शाळेला ट्रान्सफर झालेला असेल.B शाळा या 
विद्यार्थयाची आलेली माहिती अपडेट करण्याचे काम त्वरित पूर्ण करून घेतील अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.अपडेट 
करताना B शाळा या ट्रान्सफर झालेल्या विद्यार्थयाची शिकत असलेली *नविन इयत्ता,तुकडी,जनरल रजिस्टर नंबर,आणि 
या शाळेत दाखल दिनांक 'अपडेट'*  या ऑप्शन मध्ये जाउन करेल याची नोंद घ्यावी.जोपर्यंत A शाळा सदर विद्यार्थी 
ट्रान्सफर कन्फर्म करत नाही तोपर्यंत B शाळेला तो विद्यार्थी अपडेट साठी दिसणार नाही हे लक्षात घ्यावे



6) अपवादात्मक परिस्थितीत असेही होऊ शकेल की B शाळेने ट्रान्सफर साठी पाठवलेली रिक्वेस्ट ही A शाळेच्या 

मुख्याध्यापकास मान्य नसेल तर अशा मुख्याध्यापकाने काय करावे? 
अशा वेळी A शाळा ही रिक्वेस्ट रिजेक्ट करू शकणार नाही याची नोंद घ्यावी.जुन्या शाळानी आलेली रिक्वेस्ट ही तशीच 
राहु द्यावी.ही रिक्वेस्ट 7 दिवसाने आपोआप A शाळेच्या *BEO* म्हणजेच *गटशिक्षनाधिकारी* यांच्या लॉगिन ला जाईल.
अशी रिक्वेस्ट मान्य करायची की रिजेक्ट करायची हे अधिकार beo यांना देण्यात आलेले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.
गटशिक्षणाधिकारी यांनी खात्री करुण ट्रान्सफर बाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशा सूचना देण्यात आलेल्या आहे.जोपर्यंत 
beo सदर रिक्वेस्ट रिजेक्ट करत नाही तोपर्यंत तो विद्यार्थी नविन कोनात्याच् शाळेला ट्रान्सफर रिक्वेस्ट करण्यासाठी उपलब्ध 
होऊ शकणार नाही यामुळे beo यांनी सदर काम वेळोवेळी त्वरित पूर्ण करावयाचे आहे.याठिकानी हे देखील लक्षात घ्यावे की 
सदर विद्याथी ट्रान्सफर करण्या बाबत जर कोणी जाणुनबुजुन चुकीची रिक्वेस्ट केली असेल तर अशा शाळाच्या मुख्यध्यापकावर 
कारवाई प्रस्तावित करण्यात येईल याची नोंद घ्यावी.



7) आपल्या शाळेत नव्याने आलेला विद्यार्थी (मुख्यतः परराज्यातील विद्यार्थी)  हा आधीच्या जुन्या शाळेच्या सरल माहिती मध्ये 

भरलेला नसेल तर न विन शाळेला ट्रान्सफरची विनंती करताना  दिसणार नाही याची नोंद घ्यावी.अशा बाबतीत मुख्याध्यापकाने
 हे लक्षात घ्यावे की आपणास जेंव्हा नविन विद्यार्थी सरल मध्ये नव्याने नोंद करण्याची परवानगी शासन देईल तेंव्हा या नोंद न 
झालेल्या मुलांची माहिती त्या इयत्तेमध्ये भरवायाची आहे.तोपर्यंत नविन विद्यार्थ्यांच्या बाबतीत सरल मध्ये काहीही काम करने 
अपेक्षित नाही आहे याची नोंद घ्यावी




8) विद्यार्थी माहिती ऑनलाइन ट्रान्सफर केले म्हणजे TC अथवा LC किंवा शाळा सोडल्याचा दाखला देण्याची किंवा घेण्याची 

गरज नाही आहे असा समज चुकीच आहे.नेहमी प्रमाणे विद्यार्थ्यांना शाळा सोडन्याचा दाखला देणे अनिवार्य आहेच हे लक्षात घ्यावे.कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थांना दाखला देणे बंधनकारक आहे.सदर शाळा सोडन्याचा दाखला देताना आपल्या शाळेचा 
udise नंबर यानंतर दाखल्यावर नमूद करने गरजेचे आहे जेनेकरून नविन मुख्याध्याकास जुनी शाळा शोधन्याची मेहनत 
करावी लागणार नाही याची नोंद घ्यावी.




9)जर आपल्या शाळेत एकच विद्यार्थी माहिती दोन वेळा भरली गेली असेल तेंव्हा जी माहिती अधिक योग्य आहे तीच सलेक्ट 

करुन नविन शाळेला पाठवण्यात यावी.त्याच विद्यार्थयाची दूसरी माहिती पहिल्याच म्हणजे जुन्या शाळेत आहे तशी राहु द्यावी.
अशा दुबार किंवा डुप्लीकेशन विद्यार्थयाची नावे delete करण्याची व्यवस्था लवकरच करण्यात येणार आहे.






10)इयत्ता  8 वी पर्यन्तचे विद्यार्थी सिस्टम द्वारे आपोआप पुढील वर्गात ट्रान्सफर केले जाणार आहे हे लक्षात घ्यावे.इयत्ता 9 वी 
आणि त्यानंतरच्या वर्गातील मुले हे मुख्याध्यापकाने स्वतः प्रमोट करने गरजेचे आहे.सिस्टम मध्ये अद्याप नोंद न झालेला 
विद्यार्थीची नोंद ही नव्याने करावयाची आहे.त्यासाठी यथावकाश लॉगिन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.




11) विद्यार्थी ट्रान्सफर करण्याच्या या कामासाठी सध्या स्टूडंट पोर्टल हे *पुणे* विभागासाठी उपलब्ध करुण देण्यात येत आहे 

याचे नोंद घ्यावी.जर पुणे विभागातल्या शाळेत इतर विभागातील विद्यार्थी शिकण्यासाठी आलेले असतील तर अशा केस मध्ये 
पुणे विभागातील मुख्याध्यापक इतर विभागातील शाळांना ट्रान्सफर ची request पाठवू शकतील.जेंव्हा इतर विभागांना लॉगिन 
उपलब्ध करुण देण्यात येईल तेंव्हा त्या विभागातील शाळा लॉगिन उपलब्ध करुण दिल्यानंतर च्या 7 दिवसाच्या आत या रिक्वेस्ट 
कन्फर्म करतील याची नोंद घ्यावी.त्यानंतरच नविन शाळेमध्ये तो विद्यार्थी ट्रान्सफर होईल.




12) जर एखादी शाळा बंद पडली असेल तर अशा वेळी त्या शाळेचे विद्यार्थी ऑनलाइन ट्रान्सफर करण्याचे काम नविन शाळेने 

ट्रान्सफर रिक्वेस्ट केल्याच्या 7 दिवसानंतर जुन्या शाळेचे beo करतील याची सर्व beo यांनी नोंद घ्यावी ही विनंती..



13) विद्यार्थी ट्रान्सफर करने हे काम झाल्यानंतर सिस्टम मध्ये एकच विद्यार्थी दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा नोंदवला गेला 

असेल अशा डुप्लीकेट एंट्री काढन्याचे काम केले लवकरच सुरु केले जाणार आहे.त्यानंतर नविन विद्यार्थी नोंदणी चे काम सुरु
 केले जाणार आहे हे लक्षात घ्यावे..






14)भविष्यात होणाऱ्या सर्व ऑनलाइन कामासाठी स्टूडंट पोर्टल ची  माहिती खुप महत्वाची आहे.हे लक्षात घेऊन हे काम 
अतिशय जबाबदारीने करने गरजेचे आहे.नविन शैक्षणिक वर्षात सर्व परीक्षांच्या गुणांची नोंद स्टूडंट पोर्टल मध्ये घ्यायची 
असल्याने आणि वर्षाअखेरी दिल जाणारे रिजल्ट हे ऑनलाइन करावयाचे असल्याने प्रत्येक विद्यार्थी सिस्टम मध्ये अचूक नोंद 
असने गरजेचे आहे.हे लक्षात घेऊन सदर काम वेळेत आणि अचूक करुण घ्यावे जेणेकरून भविष्यात आपली गैरसोय होणार 
नाही.




तंत्रस्नेही पुणे 


No comments:

Post a Comment