इ 1ली ते 8 वी निकाल सॉफ्टवेअर 2021| 1st to 8th result software 2021 |Result Excel sheet 2021
1ली ते 8 वी रिझल्ट बनवा फक्त 10 मिनिटांत !
🎯 *वापरायचे कसे :* 🎯
🔖 प्रत्येक विषयाच्या शीट मध्ये फक्त विद्यार्थ्यांचें गुण भरा बाकी बेरीज टक्केवारी श्रेणी आपोआप तयार होते
🔖 फक्त विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाका त्याचे रिपोर्ट कार्ड आपोआप तयार होतो.
🔖 वार्षिक निकाल सुद्धा आपोआप तयार होतो
🔖 प्रिंट A4 मध्ये सेट केलेली आहे
1ली ते 8 वी निकाल सॉफ्टवेअर 2021 Download करण्यासाठी येथे क्लिक करा.
🚫 Note : कुठल्याही प्रकारे कोणतीही कॉलम, रो ,डिलीट करू नये अन्यथा फॉर्म्युला चुकेल व रिझल्ट तयार होणार नाही.सॉफ्टवेअर शक्यतो PC वर वापरावे अन्यथा रिपोर्ट कार्ड तयार होण्यास अडचण होईल.
इ 9 वी निकाल सॉफ्टवेअर 2021 【 8 एप्रिल 2021 च्या परिपत्रका नुसार . 9th Result Excel software 2021
🎯 9 वी निकाल सॉफ्टवेअर 2021
🎯 वापरायचे कसे : 🎯
🔖 सर्वात आगोदर *विद्यार्थी माहिती* या शीट मध्ये फक्त शाळेचे नाव ,विद्यार्थी नाव ,आईचे नाव ,GR NO , वर्ग , तुकडी ,माध्यम आणि आधार कार्ड नंबर इ भरावे .
🔖 प्रत्येक विषयाच्या शीट मध्ये फक्त विद्यार्थ्यांचें गुण भरा बाकी बेरीज टक्केवारी श्रेणी आपोआप तयार होते
🔖 फक्त विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाका त्याचे रिपोर्ट कार्ड आपोआप तयार होतो.
🔖 वार्षिक निकाल सुद्धा आपोआप तयार होतो
🔖 प्रिंट A4 मध्ये सेट केलेली आहे .
No comments:
Post a Comment