मराठी व इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रती मिनिट व 40 शब्द प्रती मिनिट या परीक्षा ज्या विद्यार्थांनी पास केल्या असतील किंवा जे टायपिंगच्या परीक्षांना बसले असतील त्यांच्या साठी ही एक चांगली संधी आहे.
पात्रता : 10 वी पास
वय : 18 ते 33 वर्ष
परीक्षेचे टप्पे : एक लेखी परीक्षा नंतर टायपिंग टेस्ट
परीक्षेचे स्वरूप :
200 प्रश्नांची वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची प्रश्नपत्रिका, एकूण गुण 400
अभ्यासक्रम : मराठी व्याकरण, इंग्रजी, सायन्स ज्ञान, बुद्धिमत्ता आणि अंकगणित
MPSC परीक्षेमध्ये मुलींना 30 % आरक्षण आहे.
No comments:
Post a Comment