इ 9 वी चा रिझल्ट तयार करणे खूप खिचकट व मेहनतीचे काम आहे !या सॉफ्टवेअर मुळे रिझल्ट फक्त एका तासात तयार होईल !
🔮 फक्त आपण शिकवत असलेल्या विषयाच्या लेखी व अंतर्गत गुण भरा बाकी सर्व गोष्टी आपोआप तयार होतील !
🔮 प्रत्येक विषयाची वेगळी शीट आहे त्यामुळे आपन शिकवत असलेल्या विषयाचा रिझल्ट आपोआप तयार होतो !
🔰 प्रथम सत्र, द्वितीय सत्र निकाल सुद्धा आपोआप तयार होईल !
🔰 वार्षिक निकाल सुद्धा आपोआप तयार होईल !
🔰 विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाकल्यास त्याचे मार्कशीट सुद्धा आपोआप तयार होईल!
```सर्व फॉरमॅट हे नविन पॅटर्न 2019-20 नुसार तयार करण्यात आले आहेत!```
Download Link ⏬
Or वरिल लिंक काम करत नसेल तर खालील लिंक वर क्लिक करा!
🔜 https://drive.google.com/file/d/1onCRnMd453jAT3sjsItexY2XEtUmv6nC/view?usp=drivesdk
☸️ वरिल सॉफ्टवेअर इंग्रजी माध्यमाच्या शाळेसाठी डाऊनलोड करण्यासाठी खाली क्लीक करा !
🔜 https://drive.google.com/file/d/1onCRnMd453jAT3sjsItexY2XEtUmv6nC/view?usp=drivesdk
______________________________
✔️ सूचना कसे वापरावे ✔️
१) सर्वात आगोदर *विद्यार्थी माहिती शीट* मधे शाळेचे नाव ,विद्यार्थांचे नाव,आईचे नाव ,वर्ग ,माध्यम,GR NO,इयत्ता एवढेच टाकावे .
२) नंतर प्रत्येक विषयातील अंतर्गत व लेखी गुण टाकावे बाकीचे कॅल्कुलेशन आपोआप निघेल.
४ ) एवढे भरल्या नंतर बाकीच्या सर्व शीट प्रथम सत्र, द्वितीय सत्र, वार्षिक निकाल पत्रक,मेन निकाल, प्रगती पत्रक इ. आपोआप तयार होतील!
५) रिपोर्ट कार्ड शीट मध्ये फक्त विद्यार्थ्याचा रोल नंबर टाका बाकी सर्व गुण ग्रेड आपोआप तयार होईल . व विद्यार्थी चे रिपोर्ट कार्ड आपोआप तयार होईल !

No comments:
Post a Comment