या पोस्टमध्ये, आपल्याला हे समजेल की अँड्रॉईड फोन रीसेट कसा करायचा?, आपल्याला आमच्या सर्व पोस्ट आवडल्या पाहिजेत म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत आणि आम्ही आशा करतो की आपल्याला आमच्या सर्व पोस्ट आवडतील.
फोनमध्ये काही अडचण आल्यास फोन दुरुस्त करण्यासाठी फोन रीसेट करणे आवश्यक आहे, जर फोन hang होत असेल किंवा कमी वेगाने चालू असेल तर फोन रीसेट करावा लागेल, परंतु प्रत्येकाला माहित नसते.
जर आपला फोन देखील हँग होत असेल किंवा स्लो चालत असेल आणि आपणही आपला फोन कधी हि रीसेट केला नसेल तर मग हि पोस्ट नक्कीच आपल्या उपयोगात येईल, मग मित्रांना फोन रीसेट केला' की' कळवा comment मध्ये.
आपण फोन रीसेट करण्यापूर्वी, आपल्या महत्वाच्या डेटाचा बॅकअप घ्या, ते आपले आवश्यक संपर्क, संदेश आणि फोटो वाचवतो, आपला महत्वाचा डेटा सुरक्षित करते, फोन व्यवस्थापित करणे आवश्यक आहे, चला आता मोबाइल कसा रीसेट करायचा ते जाणून घेऊया.
Method 1: Through Settings
Phone Reset करण्यासाठी आपल्या Phone च्या Setting जा|
Backup And Reset वर Click करा
Setting मध्ये गेल्यानंतर खाली Scroll करून आपल्याला Backup And Reset हे Option दिसेल त्यावर Click करा.

Factory Data Reset वर Click करा
Backup And Reset वर Click केल्यानंतर सगळ्यात खाली Factory Data Reset या Option वर Click करा

Reset Device वर Click करा
आता Reset Device च्या Option वर Click करा, थोड्याच वेळात आपला Phone Reset होण्यास सुरुवात होईल

Method 2: Recovery Mode
- Phone Reset सगळ्यात आधी आपण आपल्या Phone ला Switch Off करा.
- आता आपल्या Mobile च्या Volume Up आणि Volume Down Button ला Press करत असताना आपल्या मोबाईल च्या Power Button ला भी Press करा तिन्ही Button एकाच वेळेस Press करन गरजेचे आहे.
- जेव्हा आपण काही Second प्रयन्त तिन्ही Button एकाचवेळी Press करणार तेव्हा आपल्याला काही Option दिसतील.
- सगळ्या Option मध्ये एका option मध्य आपल्याला Reset हे Option दिसेल.
- कोणत्याही Option वर जाण्यासाठी आपल्याला Volume Up आणि Volume Down Button ची गरज असेल आता Ok करण्यासाठी आपण Power Button वर Click करा.
- जेव्हा आपण Reset Button वर Click करणार तेव्हा आपला Phone Reset होणे सुरू होईल. आणि थोड्याच वेळात आपला Phone Reset होऊन परत On होईल.
मोबाईल reset करायचे फायदे....
- Mobile ची Memory Space वाढेल, जसे आपण New Mobile च घेतलाय, आणि त्याची Memory Space जेव्हडी होती तेव्हडी आपल्या समोर असें.
- Phone Reset केल्यानंतर Phone चा Speed Fast होईल,आपला Mobile Fast Work करेल.
- Mobile मध्ये Junk Files Automatic ही Store होतात. आणि त्या Mobile चा Space कमी करतात, Mobile Reset करून आपण या Files ला Delete करू शकतो.
- Phone Reset सगळ्यात मोठा फायदा हा होतो की Mobile मध्ये Internet Use जास्त वापरल्या ने App Use केल्या ने Mobile मधील खूप सारे Virus Remove होतात.
मोबाईल reset करायचे तोटे....
- Phone Reset करण्याचे पाहिले नुकसान म्हणजे Mobile मध्ये जेव्हडे पण Apps Install केलेले आहेत ते सर्व Delete होतात, आपल्याला पुन्हा ते Playstore मधून Download करावे लागतात.
- आपल्या Mobile मध्ये जेव्हडे Contact आपण Save केलेत ते सर्व Delete होऊन जातात, जर आपण त्यांचा Backup नाही घेतला तर, म्हणून सगळ्यात आधी Backup जरुर घ्यावा.
- आपण Gmail, Email या Playstore मध्ये Login केलेले असेल तर ते ही log out होईल, त्याला आपल्याला पुन्हा Login करावे लागेल.
- Phone Reset केल्यामुळे आपल्या Mobile मधील सर्व Data Delete होईल जसे की Photos, Videos आणि Other Files Delete होतील.
- म्हणून त्यांचा backup आधी आठवणीने घ्यावा. जेणेकरून आपला महत्त्वाचा data delet होणार नाही. तो आपल्याला backup ने पुन्हा मिळवता येतो.
धन्यवाद!!!
No comments:
Post a Comment