मोबाईल मध्ये Catalog तयार करा सर्व आकडेमोड आपोआप तयार होईल
- School Attendance Sheet 2021 -22
- मोबाईल मध्ये CATALOG शिट कसे वापरावे?
- विद्यार्थी हजेरी पत्रक School Attendance Sheet 2021 -22 वापरण्यासाठी सूचना
(🔴 कृपया मोबाईल मध्ये WPS अँप मध्ये ओपन करा , Google sheets अँप मध्ये ओपन करू नये पासवर्ड मागत असेल तर 123 टाका )
२) सर्व प्रथम Student Info मध्ये शिक्षक नाव वर्ग व तुकडी हि माहिती ,सर्वात वर शाळेचे नाव सुद्धा बदल करा
३) नंतर Student Info या शीट आपल्याला सर्व विद्यार्थी ची माहिती भरायची आहे ( Sr no,GR No,name,date of birth ,boys girls,Cast and all)
४) त्या मुळे परत परत प्रत्येक महिन्यात नाव व इतर माहिती भरायची आवश्यकता नाही
५) विद्यार्थी हजेरी ( हजर - P , गैरहजर - A , रविवार - Sun , सुट्टी साठी -H ) Drop down लिस्ट मधून निवडायची आहे ,तसे ण केल्यास शेवटचे बेरीज होणार नाही .
६) जन्मतारीख column मध्ये तारीख mm/dd/yyyy या format मध्ये भरायची आहे ,लक्षात घ्या आपली जन्मतारीख बरोबर आली का हि खात्री करा . ( टाईप करते वेळेस आगोदर महिना /दिनांक /वर्ष लिहा मगच मुलाचे वर्ष बरोबर येईल )
७) मुलांच्या B G असे dropdown मधूनच निवडणे आवश्यक आहे. नावे कॉपी पेस्ट करू नये.
८) जी तारीख चालू आहे, त्या तारखेचे वय आपल्याला दिसते.
९) महिन्याच्या शेवटी ' तपशील ' एकूण हजर ,गैरहजर, सुट्टीचे दिवस ,सरासरी आपोआप तयार होईल.
१०) सर्वात खाली विद्यार्थी गोषवारा सूद्धा जात प्रवर्ग सर्व आपोआप तयार होईल.
११) प्रत्येक महिन्याच्या हजेरी पत्रकाची प्रिंट A4 मध्ये सेट केली आहे काढून एका फाइल मध्ये ठेवावी
१२) Home या शिट वर जाण्यासाठी होम आयकॉनवर किवा नावावर क्लिक करा , आणि ज्या महिन्यात माहिती भरायची तो महिना निवडा.
No comments:
Post a Comment