Student Portal वर Aadhar Update करण्यासाठी खालील पायऱ्या Follow करा. जेणेकरून आपले काम अतिशय सोयीस्कर व सोपे होईल.
1) खालील लिंक वर क्लिक करून student Portal Open करावे.
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
2) आपल्या समोर पुढील प्रमाणे page open होईल
3) शाळेचा U-Dise, Password आणि Captcha टाकून Login करावे
4) आपल्या समोर पुढील प्रमाणे page open होईल .
5) या page मध्ये आपण Reports → Status → Aadhar Status या Tab वर क्लिक करावे.
6) आपल्या समोर पुढील प्रमाणे page open होईल .
7) Aadhar Remaining student Report पाहण्यासाठी पुढे दिसणाऱ्या U-Dise क्रमांकावर क्लिक करावे
8) आपल्या समोर पुढील प्रमाणे page open होईल .
9) आपल्या समोरील page मध्ये Remaining student ची लिस्ट आहे. तेथील क्रमांकावर क्लिक करून आपण Aadhar Updation राहिलेल्या विद्यार्थ्यांची यादी पाहू शकतो.
10)आपल्या समोर पुढील प्रमाणे page open होईल .
11) नंतर student Entry मधील Update student details या tab वर क्लिक करावे.
12)आपल्या समोर दिसणाऱ्या page मध्ये Standard आणि Division निवडा. वर Go या बटनावर क्लिक करा.
13)आपल्या समोर पुढील प्रमाणे page open होईल .
14) Search या बटनावर आपण पाहिजे तो विद्यार्थी search करू शकतो.
15) विद्यार्थ्याच्या नावासमोर दिसणाऱ्या Update या बटनावर क्लिक करा.
16)आपल्या समोर पुढील प्रमाणे page open होईल .
17) या page मध्ये आपणास माहिती Update करावयाची आहे.
18) प्रथम विद्यार्थ्याचा मोबाईल नंबर टाकावा.
19) त्यानंतर Category , Cast व Religion टाकावे.
20) नंतर आधार कार्ड नंबर चे 4-4 Digits टाकावेत.
21) आधार कार्डवरील नाव, Gender व Date of Birth जसेच्या तसे टाकावे.
22) लक्ष्यात ठेवा की आपल्याला आधार कार्डवरील जशीच्या तशी माहिती येथे भरावयाची आहे. त्यामध्ये बदल करू नये.
23) आधार कार्डवर फ़क़्त जन्म वर्ष असेल तर फ़क़्त जन्म वर्षच टाकावे.
24) माहिती भरून झाल्यावर save या बटनावर क्लिक करावे. आपला एका विद्यार्थ्याचे आधार कार्ड updation झालेले आहे. तसेच बाकी सर्व विद्यार्थ्यांचे आधार कार्ड update करून घ्यावेत.
25) आशा बाळगतो की हि माहिती नक्कीच आपणास उपयुक्त ठरेल.
good information
ReplyDelete